spot_img
ब्रेकिंगराज्यावर दुहेरी संकट! 'या' भागात उष्णतेचा अलर्ट तर 'त्या' जिल्ह्यात मुसळधार कोसळणार..

राज्यावर दुहेरी संकट! ‘या’ भागात उष्णतेचा अलर्ट तर ‘त्या’ जिल्ह्यात मुसळधार कोसळणार..

spot_img

Weather Update: एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासूनच हवामानात सातत्याने बदल पहावयास मिळाला आहे. कुठे प्रचंड उष्णता तर कुठे मुसळधार पावसाच्या धारा. दरम्यान आज पुन्हा राज्यात पुढील २४ तासामध्ये काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज तसेच काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर कोकणासाठीचा उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसापासून मुंबई आणि ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा फटका बसला आहे. तर आज ठाणे, मुंबई, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाने घेतला लेकीचा जीव, कुठली घटना पहा

सांगली / नगर सह्याद्री : सांगली जिल्ह्यात ‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे १६ वर्षीय...

‘जिजाऊ ब्रिगेड’चा हुंडाबळी रोखण्याचा संकल्प, पहा सविस्तर

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आढावा बैठक अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर येथे जिजाऊ ब्रिगेड...

“युद्ध तुम्ही सुरू केलं, पण आता… ; इराणचा अमेरिकेला कडक इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल लष्करी संघर्षात काल...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी: आता वेळ वाचणार, संस्थानकडून नवा निर्णय

शिर्डी / नगर सह्याद्री - साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार...