spot_img
अहमदनगर'भाजपा युवा मोर्चा उत्तर जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर यांच्या उपस्थितीत आनंदाचा शिधा वाटप'

‘भाजपा युवा मोर्चा उत्तर जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर यांच्या उपस्थितीत आनंदाचा शिधा वाटप’

spot_img

श्रीरामपूर। नगर सहयाद्री
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या वतीने व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यातील सर्वच रेशन दुकानावर  आनंदाचा शिधा वाटप सुरू केले आहे.

भारतीय जनता युवा मोर्चा उत्तरनगर जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर शहरातील लाभार्थ्यांना  आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला.

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा उत्तरनगर जिल्हाध्यक्ष योगेशजी गोंदकर, भाजपा शहर अध्यक्ष मारुती बिंगले, युवा आघाडी शहराध्यक्ष रुपेश हरकळ, युवा आघाडी तालुकाध्यक्ष शंतनू फोफसे,भाजपा शहर उपाध्यक्ष मिलिंद कुमार साळवे. तालुका सचिव दत्ता जाधव, महिला आघाडी शहराध्यक्षा पुष्पा हरदास, जिल्हा सचिव पूजाताई चव्हाण, जिल्हा सरचिटणीस अनिता शर्मा, भाजपा नमो चषक समन्वयक महेंद्र पटारे, विशाल अंभोरे,अमोल सावंत, बाळासाहेब सावंत आदी उपस्थित होते. हरदास, युवा आघाडी शहर सरचिटणीस सुबोध शेवतेकर, प्रतिक वैद्य, पंकज करमासे, तेजस उंडे, किरण काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...