spot_img
अहमदनगरCM शिंदेंनी डाव टाकला! उद्धव ठाकरेंना झटका देत 'या' मतदारसंघातून 'बड्या' नेत्याला...

CM शिंदेंनी डाव टाकला! उद्धव ठाकरेंना झटका देत ‘या’ मतदारसंघातून ‘बड्या’ नेत्याला उमेदवारी?

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
लोकसभेच्या पाश्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. आरोप-प्रत्यारोपाचा फेऱ्याला देखील रंगत येत आहे. दरम्यान शिंदे गटाने ठाकरे गटाला झटका दिला आहे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी जाहीर केली आहे

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून अमोल किर्तीकर यांच्याविरोधात कोण आव्हान देणार? याबाबत संभ्रम कायम होता. अखेर आज महायुतीकडून उद्धव ठाकरे यांचे खास आणि नुकतेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले जोगेश्वरीचे आमदार रविंद्र वायकर यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.

जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणामुळे रविंद्र वायकर हे ईडीच्या रडारवर होते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच रविंद्र वायकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी की लुटण्यासाठी?; आमदार जगताप यांचा सवाल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - शहरातील कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोऱ्या दरोडे महिलांच्या...

शहर विकासाच्या आड मनपाच्या टीपीची किड!

पालकमंत्री विखे पाटलांनी स्वतंत्र बैठक घेण्याची गरज | आ. जगताप यांच्या विरोधात जनमत तयार...

सत्ताधारी पुरोगामी मंडळाला मोठा धक्का! परिवर्तन मंडळाचा २१ जागांवर विजय..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने २१ जागांवर मुसंडी...

कार्यकर्त्यांची फौज अन्‌‍ जीवाला जीव देणाऱ्या निष्ठावंतांचं केडर जपणारे ‘अरुणकाका’

सारिपाट / शिवाजी शिर्के नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलेल्या अरुणकाका जगताप यांनी पुढे जाऊन काही...