spot_img
ब्रेकिंगFire News: कपड्याच्या दुकानाला आग? एकाच कुटुंबातील ७ जणांना घेरलं, पुढे नको...

Fire News: कपड्याच्या दुकानाला आग? एकाच कुटुंबातील ७ जणांना घेरलं, पुढे नको तेच घडलं..

spot_img

Fire News: एक मोठी बातमी समोर आली आहे. कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली असून यामध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचाही समावेश आहे.

अधिक माहिती अशी: पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरातील कापड बाजारातील कपड्याच्या दुकानीला आग लागली. या आगीमुळे दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला.

मृतकांमध्ये दोन मुले, दोन पुरूष आणि तीन महिलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांकडून पंचनामा केला जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

द्राक्षाचा गोडवा वाढला! कीलोला किती रुपयांचा दर?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव,घारगाव ,कोळगाव, वडळी, आढळगाव, कोकणगाव, हिरडगाव, बेलवंडी कोठार,...

वेश्या व्यवसाय करणाऱ्या प्रियसीला संपवलं; रेड लाईट परिसरात प्रियकराच भयंकर कृत्य!

मुंबई । नगर सहयाद्री चारित्र्यावर संशय घेत प्रियकरानं वेश्या व्यवसायात काम करणाऱ्या महिलेची हत्या...

रखरखत्या उन्हात पडणार रिमझिम धारा, हवामानात होणार बदल!

मुंबई । नगर । सहयाद्री:- देशभरात सध्या हवामानामध्ये सतत बदल होत असून, तापमानाचा अंदाज...

कोतवाली पोलिसांची कामगिरी; ५ वर्षांची हरवलेली चिमुकली ४० मिनिटात सापडली..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- १४ मार्च रोजी सकाळी दहा वाजता, केडगाव परिसरातील रोशन कुमार...