spot_img
अहमदनगरनगरकरांनो पाणी जरा जपून वापरा? कारण, पाटबंधारे विभागाने दिले 'ते' पत्र

नगरकरांनो पाणी जरा जपून वापरा? कारण, पाटबंधारे विभागाने दिले ‘ते’ पत्र

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
नगरकरांनो पाणी जरा जपून वापरा. कारण रकरखत्या उन्हाळ्यात पाण्याची समस्या बिकट बनत चालली आहे. त्यातच पाटबंधारे विभागाकडून आयुक्तांना पाणी कपातीचे पत्र आले आहे.

राज्यात यंदा पावसाने खूप कमी प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे सर्वदूर पाणी संकट उभे राहिले नागरिकांचे नागरिकांची हाल होत आहेत. त्यातच वाढत्या उष्णतेमुळे धरण परिसरातल्या पाण्यावर देखील परिणाम होतो आहे.

नगरकरांची तहान भागवणाऱ्या तलावातील पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. वाढता उन्हाच्या तडाख्यामुळे या
धारणामधला पाणीसाठा देखील कमी होत चालला आहे. यामुळे संभाव्य पाणी टंचाई निवारणाकरिता नगरकरांच्या पाणी पुरवठ्यात २० टक्के कपात करण्याचा पाटबंधारे विभागाने निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या मंजूर कोट्यातुन ही पाणी कपात करण्यात आली असून ३१ जुलै २०२४ पर्यत काटकसरीने वापर करण्याबाबतचे पात्र पाटबंधारे विभागाने अहमदनगर महापालिका आयुक्तांना दिले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हात, पाय, मुंडके तोडलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडले

माउली गव्हाणे खून झालेल्या व्यक्तीचे नाव | सागर गव्हाणे आरोपी श्रीगोंदा | नगर सह्याद्री -  श्रीगोंदा...

शिवजयंती धूमधडाक्यात साजरी  

अहिल्यानगर | नगर सह्याद्री हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती सोमवारी नगर शहरात...

कर्मवीर अण्णा, ‘रयत’चे काही शिक्षक का झालेत सैराट?; नगरच्या ‘या’ शाळेत तब्बल सात शिक्षक निघाले सैराट…

पवार साहेब, आवरा तुमच्या जनरल बॉडी सदस्यांसह पदाधिकार्‍यांना / पठार भागातील पालकांनी मुली शाळेत...

लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांची मोठी घोषणा; म्हणाले “योजना बंद करणार नाही, पण…”

मुंबई / नगर सह्याद्री : लाडकी बहिण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. या योजनेअंतर्गत दर...