spot_img
अहमदनगरशाळेत गेला; पण परतलाच नाही, बालिकाश्रम रस्त्यावर नेमकं काय घडलं?

शाळेत गेला; पण परतलाच नाही, बालिकाश्रम रस्त्यावर नेमकं काय घडलं?

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री 
येथील बारा वर्षांचा अथर्व नेहमीप्रमाण शाळेत गेला पण रोजच्यासारखा परत आला नाही. अवजड वाहनाच्या बसलेल्या धडकेत अथर्वचा मृत्यू झाला. सोमवारी (१ ऑक्टोबर) सायंकाळी ही घटना बालिकाश्रम रस्त्यावर सर्वोदय कॉलनीत घडली.

नगर कल्याण रस्त्यावरील हॅपी थॉट्स परिसरातील समतानगर येथील विद्यार्थी अथर्व हरीशकुमार वेताळ नेहमीप्रमाण शाळेत गेला होता. शाळा सुटल्यानंतर सोमवारी सायकलवरून घरी जात असताना त्याला अवजड वाहनाची धडक बसली व त्यात त्याचा मृत्यू झाला.

निधनाची माहिती समजल्यानंतर कल्याण रस्ता परिसरातील शिक्षक, नागरिकांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात गर्दी केली होती. रात्री उशिरा नगरच्या अमरधामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांसाठी दिलासादायक बातमी!; ‘त्या’ यादीत आपले नाव आहे का? ते पाहा…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री;- नगर अर्बन बँकेत पाच लाखाहून अधिक रकमेच्या ठेवी अडकलेल्या ठेवीदारांना निम्मी...

आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी; ‘दो दिन के अंदर…’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार संग्राम जगताप यांना बुधवारी रात्री...

आजचे राशी भविष्य ! ‘या’ राशींसाठी ‘गुरुवार’ कसा? पहा..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते...

‘स्थानिक स्वराज्य’ संस्थांच्या निवडणुकीबाबत मंत्री विखे पाटलांचे महत्वाचे स्टेटमेंट; लवकरच..

स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका लवकरच; प्रदेशाध्यक्ष आ.चव्हाणांना दिल्या शुभेच्छा   शिर्डी । नगर सहयाद्री  पंतप्रधान नरेंद्र मोदी...