spot_img
अहमदनगरAhmednagar: ब्रेकिंग!! भर रस्त्यात थरार, तरुणावर सापसप वार

Ahmednagar: ब्रेकिंग!! भर रस्त्यात थरार, तरुणावर सापसप वार

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
नगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याची बातमी समोर अली आहे. भर रस्त्यात तरुणावर सपासप वार केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. रोहन अंबादास देविकर (रा. देऊळगाव सिध्दी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी महादेव सूर्यभान आळकुटे (रा. देऊळगाव सिध्दी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार:  रात्री साडे आठच्या सुमारास देविकर हे सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करत होते. त्यावेळी आळकुटे म्हणाले ‘भांडण सोडविण्यासाठी तुझे मध्ये यायचे काय कारण, आमचे आम्ही पाहून घेऊ’ तसेच शिवीगाळ करत चाकूने देवीकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.

देवीकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या फिर्यादीवरून महादेव आळकुटे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महादेव आळकुटे याला अटक केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...