spot_img
ब्रेकिंगब्रेकिंग! अजित पवार यांना धक्का? 'यांच्या' सह १३७ पदाधिकारी 'तुतारी' वाजवणार

ब्रेकिंग! अजित पवार यांना धक्का? ‘यांच्या’ सह १३७ पदाधिकारी ‘तुतारी’ वाजवणार

spot_img

लोणावळा। नगर सहयाद्री-
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरु आहे. एकीकडे बैठकीत जागा वाटपाचा तिढा सुटता सुटेना तर दुसरीकडे पदाधिकारी अजित पवार यांना धक्का देण्याच्या तयारीत आहे. १३७ जण आज एकाचवेळी शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहे.

आज लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शरद पवार यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. जेसीबीमधून फुलांची उधळण करण्यात आली. सोबत प्रतिभा पवारही होत्या. क्रेनवर मोठा हार लावण्यात आला होता.

तुतारी वाजवत ढोल-ताशाच्या गजरात लोणावळ्यात आज शरद पवार याचं स्वागत करण्यात आलं असून त्यांच्या उपस्थितीमध्ये अजित पवार गटातील १३७ जण प्रवेश करणार आहे.

आमच्या पक्षाचे मालक शरद पवारच आहेत. हे दाखवण्यासाठी लोणावळ्यात ‘वेळ पण तीच, मालक पण तोच’ असे बॅनर झळकत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मान्सूनची पुन्हा गर्जना; ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Monsoon:वेळेआधीच दाखल मान्सूनने यंत्रणांची पोलखोल केली आणि मान्सून पुन्हा गायब झाला.. मात्र 3...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या लोकांनी सावध रहा, तुमची प्रगती त्यांना सहन होत नाही

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या प्रकृतीची चिंता सोडा. आजारावर जालीम लसीकरण लाभदायी...

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...