spot_img
अहमदनगरमोठी बातमी: पाचपुते विरोधात गुन्हा दाखल! १ कोटी रुपयांची फसवणुक?, नेमकं प्रकरण...

मोठी बातमी: पाचपुते विरोधात गुन्हा दाखल! १ कोटी रुपयांची फसवणुक?, नेमकं प्रकरण काय?

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याची १ कोटी २४ लाख ७७३९० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यापारी राजेश रुपचंद कासलीवाल ( रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चेअरमन साजन सदाशिव पाचपुते ( रा. श्रीगोंदा जि.अहिल्यानगर ) व साजन शुगर प्र. ली. काष्टी श्रीगोंदा संचालक मंडळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यापारी राजेश कासलीवाल जिल्हयात व राज्यात साखर कारखान्यांना मालपुरवीणे खरेदी-विक्रीचे व्यवसाय करतात.साखर खरेदीचा करार करून ९३ लाख रुपये घेवून साखर न देता फसवणुक करून करार भंग केला.

पैसे परत मागीतले असता ३४ लाख ६२ हजाराचा भिमालयनगर,पुणे येथील फ्लॅट नावे केला. राहीलेली रक्कम ५८ लाख ३८ हजार व करारात ठरल्या प्रमाणे ६६ लाख ३९ हजार ३९० अशी एकूण १ कोटीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे .

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महानगरपालिकेची कारवाई; पाच घर सील, दोघांचे नळ कनेक्शन तोडले

थकबाकीदारांनी शास्तीमाफीचा लाभ घेऊन तत्काळ कर भरावा व कारवाई टाळावी; आयुक्त यशवंत डांगे अहिल्यानगर ।...

संग्राम जगताप : ज्वलंत हिंदुत्वाचा भगवा अंगार

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अल्पसंख्याक समाजाच्या गठ्ठा मतांना फाट्यावर मारणारा अजित पवार यांच्या गटातील राज्यातील एकमेव...

आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यात ‘तो’ पॅटर्न; मंत्री दादा भुसे यांनी केले जाहीर

मुंबई | नगर सह्याद्री राज्यतील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडे (सीबीएसई) पालकांचा वाढत कल पाहून राज्य...

सत्तांतरामुळे बीडची पुनरावृत्ती नगरमध्ये टळली’; डॉ. सुजय विखे पाटील यांचा टोला

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दुर्दैवाने, मी राजकारणातील अभिनयगिरीत अपयशी ठरलो, पण प्रामाणिकपणे विकासकामे केली आणि...