spot_img
ब्रेकिंगRain update: सावधान! बाहेर निघताना छत्री सोबत ठेवा? 'या' जिल्ह्यांना पुन्हा 'यलो...

Rain update: सावधान! बाहेर निघताना छत्री सोबत ठेवा? ‘या’ जिल्ह्यांना पुन्हा ‘यलो अलर्ट’

spot_img

Rain update: राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पावसाचा काही भागात शेती पिकांना देखील फटका बसत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यातील विविध भागाना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्याच्या विविध भागत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, कोकणातील काही भागात जोरजार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

कोकणाबरोबरच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर या भागातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर या जिल्ह्यात तुरळक पावसाची तर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...

आ. दाते यांनी घेतली शेतकऱ्यांच्या मागणीची दखल! ‘या’ योजनेचा स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार..

पारनेर । नगर सहयाद्री:- खडकवाडी गावातील शेतकऱ्यांनी पाझर तलावातील गाळ काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून...