spot_img
अहमदनगरAhmednagar: काळजी घ्या! नगर हंगामी आजारांच्या विळाख्यात, तपासणीसाठी लांबच लांब रांगा..

Ahmednagar: काळजी घ्या! नगर हंगामी आजारांच्या विळाख्यात, तपासणीसाठी लांबच लांब रांगा..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
Ahmednagar : हवामानातील बदलांचा परिणाम आता लोकांच्या आरोग्यावरही होत आहे. या बदलामुळे नगर जिल्हा सध्या हंगामी आजारांच्या विळख्यात आहे. जिल्हा रुग्णालयात रांगा लागल्या असल्याची परिस्थिती आहे.

बहुतांश रुग्ण साथीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे लोक प्रचंड चिंतेत आहेत. सुदैवाची बाब रुग्णालयात रुग्णांना योग्य वैद्यकीय सेवा व उपचार दिले जात आहेत. अनेक नागरिक आजारांच्या विळख्यात आहेत.

विषाणूजन्य ताप, घसादुखी, खोकला आणि सर्दी, डेंग्यू आणि मलेरिया हे हंगामी आजारांमध्ये प्रमुख आहेत. बहुतांश रुग्ण हे विषाणूजन्य तापाचे आहेत.

काल बुधवार दि. १३ रोजी नगरच्या जिल्हा रुग्णालयात तपासणी व उपचारासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दिवसभरात सातशे पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करत उपचार करण्यात आले.

वातावरण बदलामुळे संसर्गजन्य आजारात वाढ झाली आहे. सकाळपासूनच अनेकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दिशेने तपासणीसाठी धाव घेतली होती.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सोडू नका; मंत्री धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

Politics News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये धनजंय...

साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक; गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

शिर्डी । नगर सहयाद्री:- भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक होत असल्याचा...

‘पारनेरला शनिवारी राष्ट्रवादीचा मेळावा’; कोण राहणार उपस्थित?

तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर यांची माहिती पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...

‘कष्टाचे दाम मिळविण्यासाठी बळीराजाचा संघर्ष’

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील बाजारात भाज्यांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य समाधान व्यक्त करत...