spot_img
तंत्रज्ञानAmazon Sale : 'हे' 5 शानदार लॅपटॉप मिळतायेत एकदम स्वस्त, जाणून घ्या...

Amazon Sale : ‘हे’ 5 शानदार लॅपटॉप मिळतायेत एकदम स्वस्त, जाणून घ्या ऑफर

spot_img

नगर सह्याद्री टीम : Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू झाला आहे. सेलमध्ये लॅपटॉपवर भरघोस सूट देण्यात येत आहे. ज्यांना वर्क फ्रॉम होम करायचे आहे त्यांना किंवा मुलांच्या शिक्षणासाठी लॅपटॉपची गरज वाढली आहे. या सेलमध्ये Acer, HP, ASUS, Lenovo आणि Dell यांच्या लॅपटॉपवर उत्तम डील उपलब्ध आहेत. हे लॅपटॉप अतिशय पातळ आणि वजनाने हलके आहेत. HD डिस्प्लेसह मजबूत बॅटरी उपलब्ध आहे. चला जाणून घेऊया कोणत्या लॅपटॉपवर किती सूट मिळत आहे..

Acer Aspire 3
Acer Aspire 3 ची किंमत 48,999 रुपये आहे. पण अॅमेझॉनवर तो 31,990 रुपये आहे. लॅपटॉपमध्ये १५.६ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 8GB रॅम आणि 512GB इंटरनल स्टोरेज असेल. यात 2-इन-1 बिल्ट-इन डिजिटल मायक्रोफोन आणि एचडी वेबकॅम आहे. यात दमदार बॅटरीही देण्यात आली आहे.

HP Laptop 15s
HP Laptop 15s ची किंमत 64,235 रुपये आहे. पण अॅमेझॉनवर हा फोन 48,990 रुपयांना उपलब्ध आहे. लॅपटॉपमध्ये 250 निट्स ब्राइटनेस, फुल एचडी डिस्प्ले, बॅकलिट कीबोर्ड आणि ड्युअल स्पीकर्स आहेत. त्याचं वजनही खूप कमी आहे.

ASUS Vivobook 15
ASUS Vivobook 15 ची किंमत 76,990 रुपये आहे, परंतु अॅमेझॉनवर तो 49,990 रुपयांना उपलब्ध आहे. हा लॅपटॉप 15.6 इंचाचा नॅनो एज डिस्प्लेमध्ये येतो. हे विंडोज 11 सह प्रीलोडेड आहे.

Lenovo IdeaPad Slim 3
Lenovo IdeaPad Slim 3 ची किंमत 79,690 रुपये आहे. पण Amazon वर 52,990 रुपयांना उपलब्ध आहे. लॅपटॉपमध्ये 720P कॅमेरा आणि Core i7 CPU मॉडेल आहे. त्याची रचना अगदी पातळ आहे. यात AI आधारित नॉइज कॅन्सलेशनची सुविधा आहे.

Dell 14 Laptop
Dell 14 Laptop Dell 14 लॅपटॉपची किंमत 45,181 रुपये आहे. पण Amazon वर त्याची किंमत 33490 रुपये आहे. यात 14-इंचाचा डिस्प्ले आहे. यात मोठ्या टचपॅडसह पूर्ण आकाराचा कीबोर्ड आहे. हे खूप पातळ आणि लाइटवेट आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पाऊस आला रे आला; कुठे दाखल झाला पाऊस, महाराष्ट्रात केव्हा येणार पहा…

पुणे / नगर सह्याद्री : आत्ता पावसाबाबत महत्वाची अपडेट समोर येत असून मान्सून अंदमानात...

Health Tips: उत्तम आरोग्यसाठी ‘या’ भाज्या लाभदायक तर ‘त्या’ हानिकारक!

नगर सहयाद्री टीम- उत्तम आरोग्य हाच खरा 'दागिना' आहे. उत्तम आरोगयासाठी सर्वत्तम आहाराची गरज असते....

आजचे राशी भविष्य! वाचा कसा जाईल तुमचा आजचा दिवस..

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले...

Ahmednagar: सावधान! प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती बनवताय? ही बातमी एकदा वाचा..

अहमदनगर | नगर सह्याद्री प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती तयार न करता पर्यावरण पूरक मूर्ती...