spot_img
अहमदनगरअहमदनगर : ऐन दिवाळीत दरोडेखोरांचा धुमाकूळ, जबर मारहाण करत लाखो लुटले

अहमदनगर : ऐन दिवाळीत दरोडेखोरांचा धुमाकूळ, जबर मारहाण करत लाखो लुटले

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : अहमदनगरमधील चोरट्यांचा उपद्रव काही कमी होताना दिसत नाही. मागील काही घटना ताजा असतानाच आता आणखीएक बातमी समोर आली आहे.

नगर तालुक्यातील हिंगे वस्ती येथे सात ते आठ दरोडेखोरांनी शुक्रवारी रात्री अडीच वाजता धुमाकूळ घातल्याची घटना घडली आहे. जनार्धन संभाजी हिंगे (वय 37, रा. वाळुंज) यांच्या मुलांच्या गळ्याला चाकू लावून व इतर व्यक्तींना मारहाण करून साडेतीन लाख रुपये रोख व दागिने असा 7 लाख रुपयांचा ऐवज चोरटयांनी लुटून नेला.

अधिक माहिती अशी : हिंगे कुटुंबीय घरात झोपलेले होते. मध्यरात्री चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. कुटुंबातील सदस्यांवर हल्ला करण्यात आला आणि त्यांच्या मुलाच्या गळ्यावर चाकू लावून धमकावले.

आरोपींनी १४.६ तोळे सोन्याचे दागिने आणि साडेतीन लाख रुपयांची रोकड लंपास केली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलिस उपनिरीक्षक रणजीत मारग यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...