spot_img
अहमदनगरAhmednagar News : लग्नसमारंभास गेलेल्या महिलेसोबत जे झालं, ते पाहून तुम्हीही शॉक...

Ahmednagar News : लग्नसमारंभास गेलेल्या महिलेसोबत जे झालं, ते पाहून तुम्हीही शॉक व्हाल

spot_img

अहमदनगर : लग्नसमारंभातून महिलेची बॅग चोरटयांनी लंपास केली. ही घटना ८ फेब्रुवारीस संजोग लॉन येथे घडली. याबाबत दीपक मंगतराम गाब्रा (वय ५७,रा.सावेडी) यांनी तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली आहे.

दीपक गाब्रा हे कुटुंबीयांसवेत लग्नसमारंभासाठी गेले होते. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या सुनेची बॅग लंपास केली. २०० रुपयांची बॅग, १० हजार किमतीचा मोबाईल, ९ हजार रुपये रोख रक्कम असा १९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. त्यांनी तोफखाना पोलिसांत धाव घेत फिर्याद दाखल केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...