spot_img
अहमदनगरAhmednagar News : महिला बाजारात भाजीपाला न्यायला आली, पहा चोरटयांनी तिच्यासोबत काय...

Ahmednagar News : महिला बाजारात भाजीपाला न्यायला आली, पहा चोरटयांनी तिच्यासोबत काय केलं

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : भिंगार येथून बाजारात भाजीपाला नेण्यास आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरटयांनी लांबवले. बेबी रतिलाल फिरोदिया (वय 62 वर्ष, रा.भिंगार) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

ही घटना ८ डिसेंबरला घडली. अधिक माहिती अशी : शुक्रवारी (दि.८ डिसेंबर) बेबी फिरोदिया या भाजीपाला खरेदीसाठी भिंगार बाजारात आल्या होत्या.

भाजी खरेदी करत असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातून ६० हजार किमतीचे सोन्याचे दागिने लांबवले. ही घटना लक्षात येताच त्यांची भंबेरी उडाली. त्यांनी भिंगार पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुलाच्या साक्षीने पित्याला लागली जन्मठेप; वाचा अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकरण?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून पत्नीचा लाकडी दांड्याने निर्घृण...

आलमगीर शिवारात भयंकर प्रकार; जनावरे चारणाऱ्या महिलेसोबत घडलं असं काही..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर तालुक्यातील नागरदेवळे येथील आलमगीर शिवारात एका ४२ वर्षीय महिलेचा...

वन विभाग संभ्रमात; बिबट्याचा हल्ला आणि उंची यांचा काही संबंध असतो का?

नाशिक । नगर सहयाद्री:- बिबट्याचा वावर असलेल्या शहराजवळील लोहशिंगवे येथे शुक्रवारी सकाळी ३० वर्षाच्या...

दळणवळणाच्या दृष्टीने रस्त्यांचे महत्त्व अनमोल: आ. काशिनाथ दाते

२० लाख रुपयांचा पाडळी-कान्हुर रस्त्याचे भूमिपूजन पारनेर । नगर सहयाद्री:- रस्ते फक्त प्रवासाचे साधन नसून...