spot_img
अहमदनगरAhmednagar News : भर गंजबाजारात जावयाने सासर्‍यासह मेहुण्याला जबर मारले

Ahmednagar News : भर गंजबाजारात जावयाने सासर्‍यासह मेहुण्याला जबर मारले

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री
जुन्या वादातून जावयाने सासर्‍यासह मेहुण्याला जबर मारहाण केली. गंज बाजार परिसरात १० नोव्हेंबर रोजी रात्री ८ च्या दरम्यान ही घटना घडली.

राजेश भगवान पारीक (वय ५३ वर्ष, रा. गंज बाजार), प्रतिक पारीक (रा. गंज बाजार), दिनेश गौरी शंकर पारीक असे मारहाण झालेल्यांची नावे आहेत. सिद्धार्थ कंकारिया , गौरव कंकारिया, अभय कंकारीया (सर्व रा. गंज बाजार) असे आरोपींची नावे आहेत.

राजेश पारीक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मुलीचा सिद्धार्थ कंकारिया सोबत प्रेमविवाह झाला आहे. तो पारीक कुटुंबीयास मान्य नव्हता. त्यामुळे सिद्धार्थ कंकारिया हा नेहमी रागातच असायचा. १० नोव्हेंबरला रात्री ८ वाजता राजेश यांचा मुलगा प्रतिक याला दोन्ही आरोपींची शिवीगाळ केली. याचा जाब विचारला असता त्यांनी प्रतीक यास मारहाणी केली.

राजेश यांनाही यावेळी मारहाण करण्यात आली. आरडाओरड ऐकून दिनेश गौरी शंकर पारीक हा भांडणे सोडवण्यासाठी आला. यावेळी सिद्धार्थ याचे चुलते भय कंकारीया यांनी दिनेश पारीक यांच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून जखमी केले. राजेश यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात जात फिर्याद दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर–पुणे महामार्गावर भयंकर प्रकार मोपेडवर आलेल्या दोघांनी….

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- नगर–पुणे महामार्गावरील गव्हाणवाडी (ता. श्रीगोंदा) शिवारात नादुरुस्त ट्रक थांबवून...

आजचे राशी भविष्य ! ‘या’ राशींसाठी खास तर काही राशींना त्रासदायक ‘मंगळवार’

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमची प्रचंड बौद्धिक क्षमता तुम्हाला दुबळेपणाशी, अपंगत्वाशी सामना...

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून मुलीसमोरच आईची केली हत्या

अकोला / नगर सह्याद्री - अकोला शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चारित्र्याच्या...

मुली गरिबांना द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका हो!:गौरी गर्जेच्या वडिलांनी फोडला टाहो..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या...