spot_img
महाराष्ट्रAhmednagar News : हद्दपार आरोपी नगर शहरात खुलेआम, गुन्हा दाखल

Ahmednagar News : हद्दपार आरोपी नगर शहरात खुलेआम, गुन्हा दाखल

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : हद्दपार असणारा आरोपी शहरात खुलेआम फिरताना आढळून आला. आकाश उर्फ अक्षय जिजाराम साबळे (रा.रामवाडी,अमहदनगर) असे आरोपीचे नाव आहे.

पोलीस कॉन्स्टेबल सुरज दिलीप कदम (वय-३१) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्याच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश उर्फ अक्षय जिजाराम साबळे यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे.

असे असतानाही तो समता कॉलेनी, विनायकनगर, बुरुडगाव येथे ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी खुलेआम फिरताना आढळून आला. पोलीस अधीक्षकांची पूर्व परवानगी न घेता कार्यक्षेत्रात आढळून आल्याने त्याच्यावर भादवि कलम 188 साह महा, पोलीस अधि. 1951 चे कलम 142 प्रमाणे फिर्याद दाखल केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नागरिकांनो सावधान ; शहरात पी १ – पी २, पे अँड पार्कची अंमलबजावणी सुरू, पहा सविस्तर

  ठेकेदार संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी संवाद व वर्तवणूक चांगली ठेवावी / नागरिकांनीही सहकार्य करावे, महासभेच्या...

मोठी बातमी! जिल्हा परिषद, पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम ‘या’ दिवशी जाहीर होणार?

माय नगर वेब टीम Zilla Parishad Panchayat Samiti Election : येत्या २ डिसेंबर २०२५...

बीड पुन्हा हादरलं; ४ जणांना काळंनिळं होईपर्यंत मारलं

बीड / नगर सह्याद्री - बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथे शेतीच्या वादातून चार जणांना...

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव, नेमकं काय केल?

नगर सह्याद्री वेब टीम Sonakshi Sinha : बॉलिवूडची फिटनेस क्वीन अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज अभिनय,...