spot_img
अहमदनगरअहमदनगर ब्रेकिंग ! गामा भागानगरे खून प्रकरणातील फरार आरोपीवर हल्ला, माळीवाड्यात पोलिसांचा...

अहमदनगर ब्रेकिंग ! गामा भागानगरे खून प्रकरणातील फरार आरोपीवर हल्ला, माळीवाड्यात पोलिसांचा फौजफाटा

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : अहमदनगरच्या बालिकाश्रम रोड परिसरात काही दिवसांपूर्वी ओंकार उर्फ गामा भागानगरे खून प्रकरण झाले होते.

या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. या खून प्रकरणातला बबलू सरोदे हा आरोपी फरार झाला होता. आज (दि.२) फरार आरोपी बबलू सरोदे याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी सरोदे या फरार आरोपीला जबर मारहाण करून जखमी अवस्थेत माळीवाडा परिसरातल्या गणेश हुच्चे याच्या हॉटेलसमोर आणून टाकला.

या हल्ल्याची माहिती समजताच कोतवाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी म्हणजे माळीवाडा परिसरात दाखल झाले. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलन; १०० कलावंतांची ‘नांदी’, १०० कलावंतांचा ‘नृत्याविष्कार’

अहिल्यानगर। नगर सहयाद्री: - नगरमध्ये दि.२६ व २७ जानेवारी २०२५ रोजी आयोजित अखिल भारतीय विभागीय...

गावात बेकायदेशीर अतिक्रमण, सरपंचाने घेतला आक्रमक पवित्रा; जिल्हा परिषदेसमोर…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील साईनगर भागातील साई मंदिर ते पिंपळा...

युवकावर कोयत्याने हल्ला; अहिल्यानगर मधील घटना

वाहनांची तोडफोड | आठ जणांविरुद्ध गुन्हा अहिल्यानगर । नगर सहयाद्री: शहरातील जुने कोर्ट जवळ एका...

मनपा ऍक्शन मोडमध्ये! ईतक्या गाळ्यांना ठोकले सील, कारवाई तीव्र करणार..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकीत वसुलीसाठी महानगरपालिकेने शास्तीमध्ये जानेवारी अखेरपर्यंत...