spot_img
अहमदनगरअहमदनगर ब्रेकिंग ! गामा भागानगरे खून प्रकरणातील फरार आरोपीवर हल्ला, माळीवाड्यात पोलिसांचा...

अहमदनगर ब्रेकिंग ! गामा भागानगरे खून प्रकरणातील फरार आरोपीवर हल्ला, माळीवाड्यात पोलिसांचा फौजफाटा

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : अहमदनगरच्या बालिकाश्रम रोड परिसरात काही दिवसांपूर्वी ओंकार उर्फ गामा भागानगरे खून प्रकरण झाले होते.

या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. या खून प्रकरणातला बबलू सरोदे हा आरोपी फरार झाला होता. आज (दि.२) फरार आरोपी बबलू सरोदे याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी सरोदे या फरार आरोपीला जबर मारहाण करून जखमी अवस्थेत माळीवाडा परिसरातल्या गणेश हुच्चे याच्या हॉटेलसमोर आणून टाकला.

या हल्ल्याची माहिती समजताच कोतवाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी म्हणजे माळीवाडा परिसरात दाखल झाले. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

IPL 2025 चा किंग कोण? RCB vs PBKS…

नगर सह्याद्री वेब टीम इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना आज (०३ जून)...

खुशखबर, ‘या’ दिवशी पीएम किसानचा जमा होणार 20 वा हप्ता…

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकर्‍यांसाठी अनेक योजना राबवण्यात येतात. त्यामाध्यमातून...

काँग्रेस नेत्याच्या भावाची दिवसाढवळ्या हत्या, जामिनावर सुटलेल्या गुंडाचा थरार

अकोला / नगर सह्याद्री : शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीचे सावट पसरले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते...

महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, विदर्भात धो धो बरसणार, पहा आजचा हवामानाचा अंदाज

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी...