spot_img
ब्रेकिंगAccident News: नगर रोडवर अपघात! भरधाव स्कॉर्पिओने तीन वाहनांना उडवले; अडीच वर्षांच्या...

Accident News: नगर रोडवर अपघात! भरधाव स्कॉर्पिओने तीन वाहनांना उडवले; अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह तीन जण…

spot_img

Accident News: नगर रोडवर अपघाताची घटना घडली आहे. एका भरधाव स्कॉर्पिओने तीन वाहनांना धडक दिली. अपघातामध्ये अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह तीन जण जखमी झाले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नगर रोडवर पांढऱ्या स्कॉर्पिओचालकाने ३ वाहनांना एकापाठोपाठ धडक दिल्याची घटना सोमवारी (३० सप्टेंबर) रोजी पाच वाजेच्या सुमारस छत्रपती संभाजी नगर मधील नगर रोडवर घडली.

अपघातामध्ये आई-वडिलांसोबत दुचाकीवरून जाणारा अडीच वर्षांचा मुलगा आणि इतर वाहनांतील तिघे जखमी झाले आहेत. चिमुकल्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. छावणी ठाण्यात या घटनेची नोंद केली असून स्कॉर्पिओचालक फरार झाला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर हादरले! बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालकाचा मृत्यू

तालुक्यात एकाच आठवड्यात दुसरी घटना; वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत वाढता प्रवेश चिंताजनक पारनेर / नगर सह्याद्री पारनेर...

अ‍ॅपल कंपनीचे सरप्राईज; आज iPhone 17 होणार लाँच; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या…

iPhone 17 Launch 2025 अ‍ॅपल कंपनीने ९ सप्टेंबर रोजी रात्री १०:३० वाजता iPhone 17...

आजचे राशी भविष्य! ‘या’ ७ राशींसाठी शुभ दिवस, कामात मिळणार यश; धनलाभ होणार..

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य घरातील प्रलंबित कामं आज तुमचा बराच वेळ...

पक्षापेक्षा कोणीही मोठं नाही : आमदार दाते यांचे मोठे विधान

पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक; पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पारनेर / नगर सह्याद्री रविवार दिनांक ७...