spot_img
देशAccident News Today : कारचा भीषण अपघात, आमदाराचे 6 नातेवाईक ठार

Accident News Today : कारचा भीषण अपघात, आमदाराचे 6 नातेवाईक ठार

spot_img

टेक्सास / नगर सह्याद्री : कार व ट्रकच्या भीषण अपघातात आमदाराच्या 6 नातेवाईकांचा मृत्यू झाल्यासच धक्कादायक घटना घडली. पी. वेंकटा सतीश कुमार असं आमदाराच नाव असून ते आंध्र प्रदेशच्या मुम्मीदिवारम या विधानसभा क्षेत्रातून आमदार आहेत.

पी. वेंकटा सतीश कुमार यांचे अमलापुरम शहरात राहणारे नातेवाईक अमेरिकेला गेले होते. येथे हा अपघात झाला. पी. नागेश्वर राव, सीता महालक्ष्मी, नवीना, कृतिका, निशीता आणि अन्य एक व्यक्ती कारमध्ये होते. हायवे 67 वर समोरुन येणाऱ्या ट्रकशी कारची धडक झाली. ट्रकमध्ये दोन जण होते. टेक्सासच्या फार्म मार्केट रोडवर हा अपघात झाला.

यात लोकेश नावाचा व्यक्ती बचावला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान अपघाताची मालिका सुरूच असून बुधवारी रात्री 9 च्या सुमारास मध्य प्रदेशातील गुना येथे भीषण अपघत घडला. डंपर आणि बसमध्ये जोरदार धडक झाल्यानंतर बसने पेट घेतला. बसल्याजागी बसमधील 12 प्रवासी जिवंत जळाले. 15 प्रवाशांची प्रकृती गंभीर होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...