spot_img
अहमदनगरAccident News: भरधाव उसाचा ट्रक उलटला! एक ठार दोन जखमी

Accident News: भरधाव उसाचा ट्रक उलटला! एक ठार दोन जखमी

spot_img

श्रीरामपूर । नगर सहयाद्री-
साखर कारखान्यांच्या गळीत हंगाम्यामुळे ट्रकमध्ये भरगच्च ऊस भरले जात आहे. अशाच एक ट्रक उलटल्याने अपघाताची घटना घडली आहे. अपघातामध्ये उषाबाई बाळासाहेब विघावे या महिलेचा दुर्देवी मृत्यु झाला असून दोन व्यक्ती जखमी झाले आहे.

श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर उसाने भरलेला भरधाव ट्रक श्रीरामपूरकडून बाभळेश्वरकडे सायंकाळच्या सुमारास जात होता.
समोरुन येत असलेल्या अवजड वाहनामुळे चालकाने आपला ट्रक कडेला घेतला असता डाव्या बाजूला असलगल्या उतारामुळे ट्रक उलटला.

त्याचवेळी रस्त्याच्या कडेने जाणारी खंडाळा येथील रहिवासी उषाबाई बाळासाहेब विघावे ही महिला ट्रकमधील उसाखाली दबली गेली. तसेच दुचाकीवर जाणारे दोघेजण जखमी झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने महिलेला तसेच दोन्ही जखमींना बाहेर काढले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नडणाऱ्यांसह काँग्रेस अन्‌‍ ठाकरे सेना क्लीन बोल्ड

महानगरपालिकेत डॉ. सुजय विखे पाटील -आमदार संग्राम जगताप एक्सप्रेेस निर्णायक ठरणार! सारिपाट / शिवाजी शिर्के प्रभाग...

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळेच तरुणाचा बळी!, कळस येथील घटनेला जबाबदार कोण?

पिंजरा लावण्याची जबाबदारी का झटकली? गणेश जगदाळे। पारनेर पारनेर तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या जुन्नर तालुका राज्यात बिबट्या...

जिल्ह्यात लेझर लाईट, दबाव हॉर्न व कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर बंदी

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) नुसार...

मैदान ठरलं; तोडफोडीमुळे ‘अशी’ राजकीय गणिते बदलली!, आता आरक्षणाकडे नजरा..

सुनिल चोभे | नगर सह्याद्री अहिल्यानगर महापालिका निवडणुकीची उलटगणती सुरु झाली असून निवडणुकीचा राजकीय रंग...