spot_img
ब्रेकिंगकाय सांगता? अभिषेक बच्चन राजकारणात 'एन्ट्री' करणार! 'या' पक्षाकडून मिळणार उमेदवारी

काय सांगता? अभिषेक बच्चन राजकारणात ‘एन्ट्री’ करणार! ‘या’ पक्षाकडून मिळणार उमेदवारी

spot_img

Abhishek Bachchan News: लोकसभा निवडणुकीचा बिगुल एकदाचा वाजला असून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. कोणत्या मतदार संघातून कोणत्या उमेदवाराला उभं करायचं याचा आढावा सध्या राजकीय पक्षांकडून घेतला जात आहे. यापूर्वी अभिनेते नाना पाटेकर निवडणूक लढवणार असल्याच्या पुढे आले होते मात्र मी निवडणूक लढणार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान आता आणखी एका बॉलीवूड कलाकाराच्या राजकारणातल्या एन्ट्रीची चर्चा सुरु आहे. अभिषेक बच्चन देखील आता राजकारणात उतरणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे बच्चन कुटुंबातला आणखी एक सदस्य देशाच्या संसदेत जाऊन बसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ज्येष्ठ अभिनेत्री आणि अभिषेक बच्चनची आई जया बच्चन या देखील राज्यसभेवर खासदार आहेत.

अभिषेक बच्चन यांना समाजवादी पार्टीकडून तिकीट मिळण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे जर अभिषेक बच्चनला लोकसभेचं तिकीट मिळालं तर इतर पक्षांसाठी मतदारसंघात आव्हान उभं ठाकू शकतं. पण अद्याप यावर अभिषेककडून कोणत्याही प्रकारचं अधिकृत भाष्य करण्यात आलं नाहीये. त्यामुळे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडलेला अभिषेक बच्चन राजकारणात जनेतेची मनं जिंकू शकेल का याची देखील उत्सुकता सगळ्यांना आहे. येणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“‘मत चोरी’तून सत्तेत आलेल्या सरकारची ‘जमीन चोरी’ ; राहुल गांधींचा मोदी, फडणवीसांवर निशाणा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे पार्थ पवार आरोपांच्या चक्रव्यूहात सापडलेले...

पतीच्या अपहरणाचा कट; पोलिसांनी केला भांडाफोड, फिर्यादीच निघाला आरोपी..

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री ​भलत्याच व्यक्तींना गंभीर गुन्ह्यात अडकवण्याच्या उद्देशाने स्वतःच्या पतीच्या अपहरणाचा खोटा...

खळबळजनक! हत्येच्या कटात मुंडेंचा हात; मुंडे म्हणाले त्यांची आणि माझी

बीड / नगर सह्याद्री : धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप मराठा...

नगरमध्ये तरुणाच्या घरासमोर तिघांचा पहाटे राडा, मोटारसायकलींची तोडफोड, काय घडलं पहा

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ​"तो जर आम्हांला दिसला तर आम्ही त्याला जिवे ठार...