spot_img
ब्रेकिंगPolitics News: राष्ट्रवादीला धक्का! विजयाची हॅट्रीक असलेल्या 'बड्या' नेत्याने पक्षाला ठोकला रामराम

Politics News: राष्ट्रवादीला धक्का! विजयाची हॅट्रीक असलेल्या ‘बड्या’ नेत्याने पक्षाला ठोकला रामराम

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
राजकीय वर्तुळातून एक अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादीला भाजपाने पुन्हा सुरुंग लावला असून राष्ट्रवादी (शरद पवार) गटाला मोठा धक्का दिला आहे. विजयाची हॅट्रीक मारणाऱ्या बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे २ जुलैला त्यांच्या ९ आमदारांसह नाट्यमयरित्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. सरकारमध्ये सहभागी होताच पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आल्यामुळे महायुतीला मोठे बळ मिळाले.

दुसरीकडे शरद पवार गट यांच्याकडे नेमके किती आमदार आहेत, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील त्यांच्या विश्वासू शिलेदाराने भाजपची वाट धरली आहे. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून विजयाची हॅट्रीक मारणारे सुरेश लाड यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आडकला जाळ्यात; नेमकं प्रकरण काय?

अहमदनगर । नगर सहयाद्री बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्या प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील एका कंत्राटी कर्मचार्‍याला...

बाप-लेकाच्या नात्याचा भयानक शेवट! जन्मदात्या मुलाने बापाला एका क्षणात संपवलं..

Ahmednagar Crime: कटूंबामध्ये वाद होणं ही काही नवीन बाब नाही. परिवारात किरकोळ कारणावरून नेहमीच...

ठरलं! अजित पवार कुठून निवडणूक लढवणार? प्रफुल्ल पटेल यांनी केली घोषणा..  

Maharashtra Politics News: महायुतीने महाराष्ट्रात सत्ता टिकवण्यासाठी कंबर कसली आहे. महायुतीच्या 235 उमेदवारांची पहिली...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीतील युवा लोकांना मिळणार खुशखबर?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशानी...