spot_img
ब्रेकिंगबैलगाडा प्रेमींना धक्का! पंढरीशेठ फडके यांचं निधन

बैलगाडा प्रेमींना धक्का! पंढरीशेठ फडके यांचं निधन

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
प्रसिद्ध असलेले बैलगाडा शर्यत शौकिन आणि बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष ‘गोल्डमॅन’ पंढरीशेठ फडके यांचं निधन झालं आहे. यामुळे बैलगाडा शर्यत प्रेमींना मोठा धक्का बसला आहे.

आज दुपारच्या सुमारास ऑफिसवरून घरी जाताना कारमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. मुळचे पनवेलचे असलेले पंढरीशेठ फडके हे बैलगाडा शर्यत शौकिन म्हणून ओळखले जातात. त्याच्या निधनाने पनवेलमध्ये शोकाकूल वातावरण आहे.

पंढरीनाथ फडके यांना वडिलांमुळे १९८६ सालापासून बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली होती. बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांची हटके एन्ट्री असायची गाडीच्या टपावर बसून शर्यत बागायची आणि बैल नजरेत बसला की त्याला विकत घेणारा ‘बैल’ मालक म्हणून पंढरीशेठ प्रसिद्ध होते.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! स्वदेशी बनावटीचे तेजस लढाऊ विमान कोसळले

नगर सह्याद्री वेब टीम Tejas fighter jet crashes: दुबईमध्ये एअर शो प्रात्यशिकात भाग घेतलेल्या तेजस...

आमदार-खासदारांशी कसं वागणार? सरकारचा कर्मचाऱ्यांना ९ कलमी कार्यक्रम…

आमदार-खासदारांच्या पत्रांना दोन महिन्यांत उत्तर देण्याचं अनिवार्य केलंय / नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई...

कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड; सयाजी शिंदे सरकारवरसंतापले? आम्ही मरायलाही तयार…

मुंबई / नगर सह्याद्री - सयाजी शिंदे हे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत, त्यांनी मराठी,...

रिक्षा थांबविण्याच्या वादातून रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला, नेमकं काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री येथील माळीवाडा बस स्थानक परिसरात रिक्षा थांबवण्याच्या किरकोळ वादातून दोन आरोपींनी...