spot_img
ब्रेकिंगRain update: नववर्षात पावसाची दमदार बेटिंग? हवामान खात्याने स्पष्ट केली मॅच, 'या'...

Rain update: नववर्षात पावसाची दमदार बेटिंग? हवामान खात्याने स्पष्ट केली मॅच, ‘या’ जिल्ह्यात मुसळधार..

spot_img

Rain update: राज्याच्या तापमानात किंचित वाढ झाली आहे. सकाळी आणि रात्री गुलाबी थंडी तर दुपारी तापमानात वाढ दिसून येत आहे. दरम्यान,आजही राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

यामुळे राज्यात कमी गारठा जाणवणार असल्याचा अंदाज असून पुढील काही दिवसात राज्यात तापमानात आणखी बदल होऊन नववर्षांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभगाच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात बदल पाहायला मिळत आहेत. पहाटे आणि रात्री कमालीची थंडी तर दुपारी उकाडा असे वातावरण अनुभवायला मिळत आहे.

राज्यातील मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणातही तापमानाचा पारा घसरला असून वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे नववर्षाच्या स्वागताला पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

गणेशोत्सव: कार्यकर्ता घडविणारा अखंड कारखाना राहिलाय का!

समाजकारण-राजकारणाचे बाळकडू मिळणारा मंडप जुगारी अड्डा अन् गुंड- मवाल्यांच्या ताब्यात गेल्याचं बाप्पाला दु:ख! ‘जय...

अहमदनगर जिल्हा बँकेत मोठी नोकर भरती; ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु…

अहमदनगर / नगर सह्याद्री - जिल्हा सहकारी बँकेत संचालक मंडळाच्या मान्यतेने सुमारे 700 पदांसाठी...

‘मराठा समाजाला झुलवत ठेऊन राजकारणाची पोळी भाजू नका’

आमदार राजेंद्र राऊतांचा मनोज जरांगेंना टोला सोलापूर | नगर सह्याद्री स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी कोणीही मराठा...

विधानसभा निवडणूक; नव्या सर्व्हेच्या अंदाजाने मविआची चिंता वाढली; काय आहे अंदाज पहा

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. यंदा कुणाची...