spot_img
महाराष्ट्रगावाचा कारभार करत उपसरपंच 'अक्षय' झाला तलाठी

गावाचा कारभार करत उपसरपंच ‘अक्षय’ झाला तलाठी

spot_img

खडकवाडी आदर्श शैक्षणिक संकुलात सत्कार
पारनेर / नगर सह्याद्री –
आपले शिक्षण पुर्ण झाले आता राजकारणातुन सामाजिक काम करायचे ही खुणगाट मनाशी बांधली गावाचा उपसरपंच झाला मात्र मनातील स्पर्धा परीक्षांची देण्याची इच्छा संपत नव्हती गावाचा कारभार पाहत उपसरपंच अक्षय ढोकळे तलाठी पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.हे यश तरुण वर्गाला प्रेरणादायक आहे. आसे प्रतिपादन आदर्श शैक्षणिक संकुलाचे सचिव डाॅ. बाबासाहेब ढोकळे यांनी केले.

खडकवाडी(ता.पारनेर)येथील अक्षय ढोकळे यांची नुकतीच तलाठी पदावर नियुक्त झाली. ढोकळे यांचा आदर्श शैक्षणिक संकुलाच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यावेळी डाॅ.ढोकळे बोलत होते. यावेळी काशिनाथ रोहकले, प्राचार्य अनिल ढोकळे, प्राचार्य जीमी वर्गीस, उपप्राचार्य नितीन लोखंडे, उपप्राचार्य किरण लेंभे, अधिक्षक पोर्णिमा गांगड, संजय टेकुडे उपस्थित होते.

डाॅ. ढोकळे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थी आता विविध स्पर्धा परीक्षांमधून यश संपादित करत पुढे येत आहेत कुठलीही शिकवणी न लावता स्वत: अभ्यास करत उत्तीर्ण होत आहेत. ही समाधानाची बाब आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माझे सर्वस्व व नेतृत्व विखे कुटुंब : पै. युवराज पठारे

माझे सर्वस्व व नेतृत्व विखे कुटुंब : पै. युवराज पठारे काशिनाथ दाते यांना पारनेर शहरातून...

विखे पाटलांचा थोरातांवर हल्लाबोल ; काय म्हणाले पहा…

संगमनेर / नगर सह्याद्री अनेक वर्षापासून मंत्रिपद असतानाही आपण काही करू शकलो नाही याचे शल्‍य...

केंद्रीयमंत्री गडकरींचे पुन्हा एकदा बेधडक वक्तव्य; नेमकं काय म्हणाले पहा…

मुंबई / नगर सह्याद्री - भाजपचा विस्तार झपाट्याने होत आहे. पीक वाढले की त्यासोबत रोगही...

शरद पवारांचा सरकारला ”दे धक्का”; मविआत पवार निर्याणक भूमिकेत?, पवारांच्या डोक्यात नेमकं काय…

मुंबई / नगर सह्याद्री लोकसभा निवडणुकीत भावनिक आणि मुद्द्यांचे राजकारण महाविकास आघाडीला फायद्याचे ठरलं...