spot_img
अहमदनगरAhmednagar News : अप्रतिम ! अयोध्येतील श्रीरामांच्या मंदिराची हुबेहूब चांदीची प्रतिकृती, नगरमधील...

Ahmednagar News : अप्रतिम ! अयोध्येतील श्रीरामांच्या मंदिराची हुबेहूब चांदीची प्रतिकृती, नगरमधील कारागिरांची कमाल

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : अयोध्येमध्ये श्रीरामाचे भव्य, रेखीव व आकर्षक मंदिर पूर्णत्वास येत आहे. या मंदिराची हुबेहूब चांदीची छोटी प्रतिकृती नगरमधील एका सुवर्ण पेढीच्या कारागिरांनी घडवली आहे.

श्रीराम मंदिरावर असलेल्या नक्षिदार कोरीव कामा प्रमाणेच कोरीव काम या चांदीच्या मंदिरावर नाजूकपणे करण्यात आले आहे.

याबद्दल माहिती देताना सुवर्णपेढीचे संचालक म्हणाले, पूर्णपणे चांदीत घडवलेली ही श्रीराम मंदिराची प्रतिकृती ६०० ग्रॅम वजनाची असून ते घडवण्यास कारागिरांना १० ते १२ दिवसांचा अवधी लागला आहे. श्रीराम मंदिराची चांदीची प्रतिकृती अयोध्येत पुन्हा श्रीराम मंदिर होत असल्याच्या आनंदाप्रती घडवण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...