spot_img
ब्रेकिंगAhmednagar: ‘माझ्याशी लग्न कर,नाहीतर घरच्यांना मारेन’, तरूणी सोबत घडलं असं काही..

Ahmednagar: ‘माझ्याशी लग्न कर,नाहीतर घरच्यांना मारेन’, तरूणी सोबत घडलं असं काही..

spot_img

अहमदनगर। नगरत सहयाद्री
लग्न करण्यास नकार देणार्‍या तरूणीला शिवीगाळ करून तिच्यासह आई-वडील, भावाला मारण्याची धमकी दिली. केडगाव उपनगरातील तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून संतोष कोकाटे (रा. चिंचोडी पाटील ता. नगर) याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी खासगी नोकरी करतात. बुधवारी (दि. १७) दुपारी साडेबाराच्या सुमारास ‘तू मला खुप आवडते, तू माझ्याशी लग्न कर’, असे म्हणून संतोषने फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

फिर्यादीने लग्नास नकार दिल्यानंतर संतोषला राग आला. त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून ‘तू जर माझ्यासोबत लग्न केले नाही तर मी तुला व तुझ्या आई-वडिलांना, भावाला मारून टाकीन’, अशी धमकी दिली. फिर्यादीने त्याच्याकडे विश्वासाने दिलेला मोबाईल तो घेऊन गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...