spot_img
अहमदनगरAhmednagar breaking: वाटेतच बसचे एक्सेल तुटले आणि नको तेच घडले ! शाळकरी...

Ahmednagar breaking: वाटेतच बसचे एक्सेल तुटले आणि नको तेच घडले ! शाळकरी विद्यार्थी जमखी, आई वडिलांनी फोडला हंबरडा

spot_img

 संगमनेर। नगर सहयाद्री-
अहमदनगर जिल्ह्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या लाल परीचा अपघात घडला आहे. प्राथामिक माहिती नुसार बसचे एक्सेल तुटल्यामुळे अपघात घडला आहे. अपघातामध्ये शाळकरी विद्यार्थी जमखी झाल्याचे समोर आले आहे.

प्रवाशांनी भरलेली बस राहुरी आगारातून संगमनेरच्या दिशेने जात होती. सकाळची वेळ असल्यामुळे अनेक गावातील विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी बस मधी बसले होते.

बस संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावाच्या दरम्यान बसचे एक्सेल तुटले. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यावर पलटी झाली.

अपघातामध्ये शालेय विद्यार्थी जखमी झाले असून जखमीना रुगणाल्यात दाखल करण्यात आले असून अपघाताचे वृत्त समजतास मुलांच्या काळजी पोटी आई वडिलांनी हंबरडा फोडला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...