spot_img
आर्थिकUpcoming Cars : लॉन्च होतायेत 'या' 4 शानदार कार ! किंमतही 10...

Upcoming Cars : लॉन्च होतायेत ‘या’ 4 शानदार कार ! किंमतही 10 लाखांच्या आत

spot_img

नगर सह्याद्री टीम : तुम्हाला कार विकत घ्यायची आहे का? जे तुम्ही कमी बजेटमध्ये सबकॉम्पॅक्ट कार खरेदी करण्याचा विचहर करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. येथे आम्ही तुम्हाला 2024 मध्ये लॉन्च होणार्‍या 4 कारबद्दल माहिती देणार आहोत. या चारही कार 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या आहेत. Upcoming Cars

KIA SONET FACELIFT
Kia जानेवारी 2024 मध्ये आपली सोनेट फेसलिफ्ट लॉन्च करणार आहे. त्याचे बुकिंग सुरू झाले आहे. या छोट्या एसयूव्हीच्या किमती जानेवारीमध्ये जाहीर केल्या जातील. परंतु, त्याची किंमत सुमारे 8 लाख रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. तथापि, मिड-लेव्हल आणि हाय-स्पेक व्हेरियंटची किंमत 10 लाख रुपयांच्या असपास असेल.

NEW MARUTI SWIFT
मारुती सुझुकी 2024 च्या पहिल्या तिमाहीत नवीन जनरेशन स्विफ्ट लॉन्च करणार आहे. हे कार हेविली रिवाइज्ड HEARTECT प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. नवीन मॉडेलमध्ये काही डिझाइन बदल आणि नवीन इंटीरियर मिळू शकते. याची सुरुवातीची किंमत 6.5 लाख ते 7 लाख रुपये असू शकते.

NEW MARUTI DZIRE
मारुती सुझुकी स्विफ्टसोबतच नवीन जनरेशनची डिझायर सब-4 मीटर सेडान लाँच करण्याच्या तयारीत आहे. 2024 च्या मध्यापर्यंत ते विक्रीसाठी उपलब्ध केले जाण्याची शक्यता आहे. नवीन मारुती डिझायर डिझाइनमधील बदल आणि इंटीरियर लवकरच सांगेल. या कारची प्रारंभिक किंमत 6.5 लाख ते 7 लाख रुपये असू शकते.

TATA ALTROZ FACELIFT
टाटा मोटर्स 2024 मध्ये Altroz ​​हॅचबॅक फेसलिफ्ट लॉन्च करू शकते. नवीन मॉडेलमध्ये नवीन इंटिरियरसह, नवीन डिझाइन असेल. यात मोठी 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम असेल. या कारची प्रारंभिक किंमत 10 लाख रुपयांच्या आत असेल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...

संक्रातीच्या मध्यरात्री घटना; दोन तरुणांचा मृत्य, चौघांवर उपचार सुरू…नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी फाटा येथे चालकाचा कारवरील ताबा...