spot_img
आरोग्यHealth Tips: हिवाळ्यात दूध पिणे फायदेशीर? 'या' गोष्टी मिक्स केल्याने वाढेल स्टॅमिना..

Health Tips: हिवाळ्यात दूध पिणे फायदेशीर? ‘या’ गोष्टी मिक्स केल्याने वाढेल स्टॅमिना..

spot_img

नगर सहयाद्री टीम-
बदलत्या मोसमांमुळे अनेकदा लोक आजारी पडतात. हिवाळ्यात पडणाऱ्या गुलाबी थंडीने तर अनेक जण काकडतात. अशा परिस्थितीत थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य आहाराचे पालन करणे गरजेचे आहे. शरीर उबदार ठेवण्यासाठी गरम दूध प्यायला पाहिजे, दूधामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि कॅल्शियमसह अनेक पोषक घटक आढळतात.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी सुमारे 2 ते 3 तास आधी दूध पिणे खूप फायदेशीर ठरू शकते. रात्री झोपण्याच्या एक तास आधी दूध प्यायल्याने झोप चांगली येण्यास मदत होते.

जर तुम्ही सकाळी नाश्त्यासोबत दूध पीत असाल, तर ते तुम्हाला दिवसभर उर्जा देत राहते.थंडीच्या मोसमात काही मसाले मिसळून दूध प्यायल्यास खूप फायदा होईल.

तुम्ही दुधात हळद, दालचिनी पावडर, लवंगा आणि काळी मिरी यांसारखे मसाले समाविष्ट करू शकता. या मसाल्यांमध्ये मिसळून दूध सेवन केल्याने तुमची कमकुवत प्रतिकारशक्ती वाढते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्राथमिक शिक्षक बँकेत नियमबाह्य नोकरभरती ; शिक्षक नेते संजय धामणे यांचे संचालक मंडळावर गंभीर आरोप

अहमदनगर / नगर सह्याद्री - प्राथमिक शिक्षक बँकेत नियमबाह्य नोकरभरती, सॉफ्टवेअर खरेदीसह जाहिराती व संचालक...

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....