spot_img
अहमदनगरAhmednagar: 'ती' अल्पवयीन तरी देखील तरुणाने उचलले पाऊल..! 'धक्कादायक' प्रकरणाने 'डजनभर' लोकांवर...

Ahmednagar: ‘ती’ अल्पवयीन तरी देखील तरुणाने उचलले पाऊल..! ‘धक्कादायक’ प्रकरणाने ‘डजनभर’ लोकांवर गुन्हा दाखल

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री-
अल्पवयीन मुलीच्या विवाहप्रकरणी २५ ते ३० जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात अत्याचार, पोस्को, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

दौंड (जि. पुणे) तालुयातील एका गावात राहणार्‍या पीडित अल्पवयीन मुलीने सोमवारी (दि. ११) फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये दौंड तालुयातील एका गावातील चौघांचा, करमाळा (जि. सोलापूर) तालुयातील पाच जणांचा व इतर अंदाजे १५ ते २० अनोळखींचा समावेश आहे. ही घटना १९ ऑगस्ट २०२० ते ९ डिसेंबर २०२३ दरम्यान घडली आहे.

संशयित आरोपी यांनी फिर्यादी मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही तिचा विवाह करून दिला. फिर्यादी मुलीच्या पतीने फिर्यादी अल्पवयीन असूनही तिच्या सोबत शारिरीक संबंध ठेवले. तसेच चौघांनी मुलीचा शारिरीक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...