spot_img
लाईफस्टाईलBajaj Bruzer 125 CNG: प्रतीक्षा संपणार? ४३ दिवसात जगातील पहिली CNG बाईक...

Bajaj Bruzer 125 CNG: प्रतीक्षा संपणार? ४३ दिवसात जगातील पहिली CNG बाईक लाँच होणार, काय असेल किंमत पहा..

spot_img

Bajaj Bruzer 125 CNG: आपण CNG कारबद्दल ऐकलं असेल, पण CNG बाईकबद्दल कधी ऐकलंय का? नसेल तर आता सवय करून घ्यायला हरकत नाही. कारण भारतात बजाज ऑटो 18 जून 2024 रोजी CNG इंधनावर चालणारी जगातील पहिली मोटारसायकल लॉन्च करणार असल्याची माहिती बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी दिली आहे.

पेट्रोलवर चालणाऱ्या बाईकच्या तुलनेत तिची धावण्याची किंमत निम्मी असेल. हा एक अद्भुत नवोपक्रम आहे. ब्रुझर 125 CNG हे मोटारसायकलचे नाव असणार आहे. इधनाच्या वाढत्या किमतींमुले बजाजने सीएनजी मॉडेलला लक्ष केले आहे. सीएनजी बाइकमुळे प्रदूषण कमी होणार असून मोटारसायकल पर्यावरणासाठी उत्तम आहे.

18 जून 2024 रोजी कंपनी देशातील पहिली CNG बाईक लॉन्च करणार आहे. बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या या बाईकच्या लॉन्चची तारीख अधिकृतपणे निश्चित झाली आहे. भारतीय बाजारपेठेत बजाज ब्रुझर 125 सीएनजीची किंमत 90,000 ते 1,10,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते.

बाईकमध्ये एक मोठी इंधन टाकी, एक मोठी सीट, रुंद ग्रॅब रेल आणि निकेल गार्डने सुसज्ज हँडलबार देण्यात आला आहे. तसेच Bajaj Bruzer 125 CNGमध्ये 125cc इंजिन असेल. हे इंजिन CNG वर चालेल. ही बाईक पेट्रोल बाईकच्या निम्म्या किमतीत धावेल असा कंपनीचा दावा आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...

आ. दाते यांनी घेतली शेतकऱ्यांच्या मागणीची दखल! ‘या’ योजनेचा स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार..

पारनेर । नगर सहयाद्री:- खडकवाडी गावातील शेतकऱ्यांनी पाझर तलावातील गाळ काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून...

‘जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त होणार’; मंत्री विखे पाटील यांची मोठी माहिती..

पुणे । नगर सहयाद्री:- राज्यातील जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी समिती...