spot_img
ब्रेकिंगदिग्गज नेता महायुतीला सोडचिठ्ठी देणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार; भाजपला हादरा...

दिग्गज नेता महायुतीला सोडचिठ्ठी देणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार; भाजपला हादरा बसणार!

spot_img

Politics News: लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच बदलय. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक दिग्गज नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडत भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, आता शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी दिग्गज नेत्यांनी रांगा लावल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर दिग्गज नेते भाजपला सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत.

आता भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवारांसोबत दोनवेळा भेट घेतल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच भाजपसाठी हा मोठा धक्का असणार आहे.

तर पक्ष फुटीनंतर अजित पवार गटाला साथ देणारे रामराजे निंबाळकर देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांचा देखील प्रवेश होण्याची शक्यता बोलली जात आहे. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी दिग्गज नेत्यांनी रांगा लावल्यामुळे महायुतीला धक्के पे धक्का बसत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...