spot_img
अहमदनगरलोकसभा निवडणुकीत ट्विस्ट! देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवार यांच्या गटाला डबल धक्का?...

लोकसभा निवडणुकीत ट्विस्ट! देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवार यांच्या गटाला डबल धक्का? पहा..

spot_img

Lok Sabha elections 2024: लोकसभा निवडणुकी रोज नवे ट्विस्ट समोर येत आहे.आता भाजपचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार ) गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहे. शरद पवार यांचे निष्ठावंत आणि निकटवर्तीय नेते हे सध्या भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे.

आज माढा लोकसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांनी वाकाव , सांगोला आणि अकलूज येथे तीन सभांचा धडाका उडवून देत असून रात्री सोलापूर येथे मुक्कामी असणार आहेत. याच ठिकाणी रात्री अभिजित पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार आहे.

अभिजित पाटील भाजपसोबत गेले तर शरद पवार यांच्यासोबत माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूर लोकसभेचे उमेदवार प्रणिती शिंदे याना मोठा फटका बसू शकत.

अभिजित पाटील यांनाही फडणवीस यांनी गळाला लावल्याने माढा लोकसभा मतदारसंघात 30 एप्रिल रोजी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेपूर्वी फडणवीस हे डबल धमाका करणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संगमनेरमध्ये गुंडगिरी, शहराची विस्कटलेली घडी सुरळीत करणार; आमदार तांबे काय म्हणाले पहा

बाळासाहेब थोरात नेतृत्वात सेवा समिती संगमनेरच्या विकासासाठी कटिबद्ध आमदार सत्यजित तांबे | शहराची विस्कटलेली...

वाळू तस्करांची दहशत संपुष्टात!; पोलिसांनी काय केले पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री राहुरी तालुयात सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवून बेकायदेशीर वाळू तस्करी करणारे तसेच...

पक्षातून हकालपट्टी होताच शिवसेना नेते ढसाढसा रडले; अहिल्यानगरमध्ये नेमकं काय घडलं पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - पक्षाचा एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ठाकरेंच्या शिवसेनेतून...

महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

आयुक्त यशवंत डांगे | २७ नोव्हेंबरपर्यंत हरकतींसाठी मुदत अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक...