संघर्षातुन स्टारडमकडे
—
गौतमी पाटीलची
अद्वितीय लावणी जर्नी!
सगळ्यांना वेड लावणारी
आणि सोशल मीडियावर ट्रेंडिंग असलेली लावणी डान्सर,
सबसे कातील गौतमी पाटील
गौतमीचा
जीवनप्रवास म्हणजे
मेहनत
, जिद्द
आणि यश
जन्म
धुळे जिल्ह्यातील
शिंदखेडा गाव.
वडिलांनी आई आणि तिला लहानपणीच सोडले
आठवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.
लहानपणापासून नृत्याची आवड; प्रथम बॅक डान्सर म्हणून काम केले.
अकलूज लावणी महोत्सवात पहिल्यांदा डान्स; फक्त ५०० रुपयांचे मानधन मिळाले.
सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने लोकप्रियता वाढली; आज लाखो चाहते.
तिचा डान्स पाहण्यासाठी गावागावातील लोक गर्दी करतात; तरुणाईमध्ये मोठी क्रेझ.
तिच्या
“पाटील”
या आडनावावर वाद निर्माण झाला
एका लावणी शोचे मानधन लाखांत, सतत बुकिंग फुल्ल.