spot_img
अहमदनगर..आम्ही पूर्णपणे सज्ज! विवेक कोल्हे नेमकं काय म्हणाले? वाच सविस्तर ..

..आम्ही पूर्णपणे सज्ज! विवेक कोल्हे नेमकं काय म्हणाले? वाच सविस्तर ..

spot_img

कोपरगाव । नगर सहयाद्री:-
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची प्रेरणा, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात आपण प्रभावीपणे कामकाज करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत असे प्रतिपादन विवेक कोल्हे यांनी केले.

सहकारमहर्षी सहकारी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामातील मिल रोलरचे विवेक कोल्हे यांच्या हस्ते विधिवत पूजन मंगळवारी कारखाना कार्यस्थळावर पार पडले. यावेळी ते बोलत होते. कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविक केले. कार्मिक अधिकारी व्ही. एम. भिसे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश इंबरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

याप्रसंगी कारखान्याचे सचालक त्रंबकराव सरोदे, बाळासाहेब वक्ते, रमेश आभाळे, विश्वासराव महाले, विलासराव वाबळे, सतीश आव्हाड, राजेंद्र कोळपे, ज्ञानदेव औताडे, अप्पासाहेब दवंगे, ज्ञानेश्वर होन, निवृत्ती बनकर, संजय औताडे, विलासराव माळी, बापूसाहेब बाराहाते, डी.पी मोरे, अमोल गवळी, कामगार नेते मनोहर शिंदे, वेणूनाथ बोळीज यांच्यासह सर्व खाते प्रमुख, उपखाते प्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्याला गोळ्या घाला…; निंबळक बायपास चौकात रास्तारोको

हिंगणगाव, हमीदपूर, निंबळक, इसळक, खारेकर्जुने ग्रामस्थांचा निंबळक बायपास चौकात रास्तारोको अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गेल्या...

आता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती; ‘महापालिका निवडणुकीसाठी आघाडी’; किरण काळे यांनी दिली मोठी माहिती..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नगरकरांनी मनपा कारभारासाठी कायम...

चुलत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पुतण्यावर धारदार शस्त्राने सपासप हल्ला, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- माझ्या शेतातील लाकडे का आणली? असा जाब विचारत एका तरुणाला...

शिवसेनेला भाजपचा झटका; ‘बड्या’ नेत्याचा भाजपत प्रवेश!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी अहिल्यानगर शहरातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली...