spot_img
ब्रेकिंगगाव हादरवणारी घटना! आईसह ३ मुलींची सामूहिक आत्महत्या, कारण काय?

गाव हादरवणारी घटना! आईसह ३ मुलींची सामूहिक आत्महत्या, कारण काय?

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री: –
काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली. आईने पोटच्या तीन मुलीसह गळपास घेत आयुष्याचा दोर कापल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी ९ वाजता ही घटना उघडकीस आली आहे. भिवंडीमधील फेणेगाव येथे महिलेने नवरा कामावर गेल्यानंतर टोकाचे पाऊल उचलले.

नवरा रात्रपाळीच्या कामावर गेल्यानंतर महिलेने आपल्या तीन मुलीसह गळफास घेत आयुष्य संपवले. १२, ७, ४ वर्षांच्या मुलीसह आईनेही गळफास घेत आयुष्याचा दोर कापला. कामावरून पती घरी आल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. समोर बायको अन् मुलीचे लटकलेले मृतदेह पाहिल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकली.

रात्रपाळीनंतर बाप सकाळी नऊ वाजता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. भिवंडी जवळच्या फेणेगावत या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. काळजाचा थरकाप उडवणारी घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भिवंडी शहर पोलीस स्टेशनमधील पथक फेणेगावमध्ये दाखल झाले. त्यांनी या घटनेचा तपास करण्यास सुरू झाला आहे. ही सामूहिक आत्महत्या का केली गेली? यामागील कारणाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वन विभाग संभ्रमात; बिबट्याचा हल्ला आणि उंची यांचा काही संबंध असतो का?

नाशिक । नगर सहयाद्री:- बिबट्याचा वावर असलेल्या शहराजवळील लोहशिंगवे येथे शुक्रवारी सकाळी ३० वर्षाच्या...

दळणवळणाच्या दृष्टीने रस्त्यांचे महत्त्व अनमोल: आ. काशिनाथ दाते

२० लाख रुपयांचा पाडळी-कान्हुर रस्त्याचे भूमिपूजन पारनेर । नगर सहयाद्री:- रस्ते फक्त प्रवासाचे साधन नसून...

नातेवाईकाचं भयंकर कृत्य! १४ वर्षीय मुलीला रात्री झोपेतून उठवलं अन् गच्चीवर नेलं पुढे…

Crime News: एक धक्कदायक बातमी उजेडात आली आहे. घरी आलेल्या नातेवाइकाने १४ वर्षाच्या अल्पवयीन...

ब्रेकिंग न्यूज : महाराष्ट्रावर नव्या वादळाचं संकट? पुढील २४ तास महत्त्वाचे!

मुंबई | नगर सहयाद्री:- राज्यात सध्या गुलाबी थंडीचा अनुभव येत असला, तरी बंगालच्या उपसागरात...