spot_img
ब्रेकिंगजेष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन; वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा...

जेष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन; वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरे यांचं निधन झाले आहे. वयाच्या 57 व्या वर्षी अतुल परचुरे यांनी अखेरचा श्वास घेतला. अतुल परचुरेयांनी कॅन्सरशी लढा दिला होता. कॅन्सरवर मात केल्यानंतर त्यांनी पुन्हा जोमाने काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.

त्यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी मराठी नाटकांमधील आपल्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य निर्माण केले होते. अतुल परचुरे यांनी हिंदीत कपील शर्मा शो मध्ये देखील काम केले होते. त्यांच्या या कामाला देखील लोकांची चांगली पसंती मिळाली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...