spot_img
अहमदनगर'बदलापूर प्रकरणी उद्धव सेना आक्रमक'

‘बदलापूर प्रकरणी उद्धव सेना आक्रमक’

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
नगर शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बदलापूर येथे शालेय मुलींवर झालेले अत्याचाराचा विरोधात नेता सुभाष चोक येथे निदर्शने करून सरकार च्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली.

यावेळी शहर प्रमुख संभाजी कदम ,माजी महापौर भगवान फुलासोदर ,युवा सेनेचे सहसचिव विक्रम राठोड ,संजय शेडगे ,गिरीश जाधव , अनिल बोरुडे ,योगीराज गाडे ,गणेश कवडे, सचिन शिंदे , शाम नळकांडे , दत्ता जाधव ,संतोष गेनपा, महिला आघाडीच्या शहर प्रमुख अरुणा गोयल ,माजी महापौर सुरेखा कदम ,सुवर्णा जाधव , दत्ता कावरे ,रवी वाकळे ,सुमित धेंड, संग्राम कोतकर, सुरेश तिवारी, परेश लोखंडे ,मुन्ना भिगारदिवे, अरुण झेंडे, जालिंदर वाघ, जेम्स आल्हाट ,शाम सोनवणे ,प्रताप गडाख ,गौरव ढोणे ,केलास शिंदे ,आणा घोलप आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी बोलताना शहर प्रमुख संभाजी कदम म्हणाले कि राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचार च्या घटना वाढत आहे ग्रह्ममंत्री यांचे खात्याकडे लक्ष नाही. कालची घटना राज्याला नव्हे तर संपूर्ण देशालाकाळिमा फासणारी आहे . सरकार फक्त घोषणा करते परंतु महिला सुरक्षित नाही शाळेत आपले मुली पाठवायला पालक घाबरतात ज्या शाळेत हि घटना घडली तेथील सर्व दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी ,फक्त निलंबित करून काहीच होणार नाही . यावेळी गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मार्केटयार्डमध्ये भीषण आग; लाखोंचे साहित्य जाळून खाक

दीड लाखांचे नुकसान, वर्षानुवर्षांची बिले जळून खाक! अहिल्यानगर / नगर सह्याद्री - मार्केटयार्डमधील जयप्रकाश कस्तुरचंद कटारिया...

लाडक्या बहि‍णींवर सरकारचा लेटरबॉम्ब! ‘या’ महिलांनाच मिळणार दीड हजार

मुंबई / नगर सह्याद्री - 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील सर्व लाभार्थींना ईकेव्हायसी बंधनकारक करण्यात...

नगरमध्ये जात प्रमाणपत्रासाठी १८ हजार रुपयांची लाच; ‘ती’ महिला जाळ्यात

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - शहरातील जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या मोबदल्यात एका खाजगी महिलेच्या...

चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेला धमक्या; हुंडा, अत्याचार, कुठे कुठे काय काय घडलं पहा

विवाहितेची पती-सासरच्यांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा अहिल्यानगर / नगर सह्याद्री - लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच...