spot_img
अहमदनगरपारनेरमध्ये तुफान राडा! खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांवर प्राणघातक हल्ला

पारनेरमध्ये तुफान राडा! खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांवर प्राणघातक हल्ला

spot_img

पारनेर। नगर सहयाद्री-
पारनेर शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभेच्या निकालाच्या अवघ्या तिसऱ्या दिवशीच सुजय विखे समर्थक आणि निलेश लंके समर्थक यांच्यामध्ये तुफान राडा झाला. यावेळी निलेश लंके यांचे स्विय सहाय्यक राहुल झावरे यांच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आला असल्याची माहिती समोर आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी की, लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर पारनेरमध्ये जोरदार राडा झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. नगर दक्षिण लोकसभेचे विजयी उमेदवार निलेश लंके आणि प्रतिस्पर्धी उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक वाद झाले.

वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने पारनेर शहरात दोन गटात राडा झाला.दरम्यान खासदार निलेश लंके यांचे स्विय सहाय्यक राहुल झावरे यांच्या गाडीची तोड-फोड करत आठ ते नऊ जणांनी हल्ला केला. या हल्लात राहुल झावरे झावरे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शहरात खळबळ! गर्ल्स हॉस्टेलमध्ये वेश्यावसाय, व्हॉट्सअ‍ॅपवर बुकिंग घेणारे जाळ्यात…

Crime news: एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे....

मराठा आरक्षणाच्या जीआरला ओबीसींचा विरोध; मंत्री भुजबळ घेणार उच्च न्यायालयात धाव

मुंबई । नगर सहयाद्री मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मनोज...

पुन्हा धक्कादायक घटना; अल्पवयीन पोराचं भयानक कृत्य, शहर हादरले, वाचा सविस्तर…

Crime news: पुन्हा एक धक्कादायक घटना घडली असून शहराच्या कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह...

अहिल्यानगरात रक्तरंजित हल्ला! सख्या भावंडांवर सपासप वार

अहिल्यानगर | नगर सहयाद्री:- केडगाव परिसरात एका किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून कोयत्याने जीवघेणा हल्ला...