spot_img
तंत्रज्ञानTips and tricks: तुम्हालाही सतत फेक कॉल येतात ! Truecalle सोडा हे...

Tips and tricks: तुम्हालाही सतत फेक कॉल येतात ! Truecalle सोडा हे ‘दोन’ फिचर देतील संपूर्ण कुंडली

spot_img

नगर सहयाद्री टीम-
इंटरनेटच्या जमान्यात अनेकांकडे स्मार्टफोनच असतात. स्मार्टफोन वापरणार्यांना कधी-कधी अनोळखी नंबर वरून सतत कॉल येत असतात.

कॉल करणाऱ्या व्यक्ती बद्दल कोणतीही माहिती लवकर मिळत नाही. Truecaller वर नुकताच डेटा चोरीचा आरोप करण्यात आला. त्यानंतर अनेकांनी Truecaller चे फिचर आपल्या स्मार्टफोनमधून अनइंस्टॉल केले आहे. अत्ता नव्या तंत्रज्ञानानुसार या दोन नव्या अॅप्सच्या मदतीने तुम्ही अनोळखी कॉलरची संपूर्ण कुंडली उघड करू शकतात.

UPI अॅपवरून

जर तुम्ही फोन पे, पेटीएम, गुगल पे किंवा इतर कोणतेही UPI अॅप वापरत असाल, तर तुम्हाला फक्त UPI अॅप ओपन करावे लागेल आणि पेमेंट ऑप्शनवर जाऊन तो नंबर टाकावा लागेल. तुम्ही हे करताच तुम्हाला अनोळखी नंबरवरून कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव दिसेल.

टेलीग्रामअॅपवरून

अनोळखी कॉलरचे नाव जाणून घ्याण्यासाठी तुम्हाला तुमचे टेलीग्राम अॅप उघडावे लागेल आणि त्यात Truecallerjs_bot उघडून अनोळखी नंबर टाकावा लागेल. असे केल्याने, कॉलरचे सर्व तपशील तुम्हाला दिसतील.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...