spot_img
मनोरंजनTiger 3 On Box Office : सलमानच्या 'टाइगर 3' ने तिचं दिवसात...

Tiger 3 On Box Office : सलमानच्या ‘टाइगर 3’ ने तिचं दिवसात केली जबरदस्त कमाई, पहा करोडोतली आकडेवारी

spot_img

Tiger 3 Collection : सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट टायगर ३ प्रदर्शित झाला. तिचं दिवसात या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातलाय. चाहत्यांनी हा सिनेमा चांगलाच डोक्यावर घातलाय. विशेष म्हणजे या सिनेमाने तिनचं दिवसात बक्कळ कमाई केली आहे. तिनचं दिवसात या सिनेमाने १०० कोटींचा टप्पा ओलांडलाय.

टायगर 3 बॉक्स ऑफिस कलेक्शन
सलमान खान आणि कतरिना कैफचा हा सिनेमा अनेक रेकॉर्ड तोडत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 44 कोटींची कमाई केली होती. आता तीन दिवसात जवळपास 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ही आकडेवारी अद्याप अंदाजित आहे, निर्मात्यांकडून याबद्दल कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही. परंतु एकंदरीतच टायगर ३ ने बक्कळ कामे केली आहे. त्यात्या आगामी सुट्ट्या पाहता हा एकदा चांगलाच वाढेल असा अंदाज आहे.

अनेक रेकॉर्ड हा सिनेमा तोडेल !
सलमान खान आणि कतरिना कैफचा टायगर 3 चे बजेट 300 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी गदर २ चा रेकॉर्ड मोडला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले असून चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी वायआरएफने घेतली असल्याची माहिती आहे. दरम्यान हा सिनेमा अनेक रेकॉर्ड तोडेल असा विश्वास निर्मात्यांना आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...

गाडिलकर कुटुंबियांकडून शेकडो ठेवीदारांना गंडा?; सिस्पेविरोधात अन्नत्याग आंदोलन

पारनेर | नगर सह्याद्री तालुक्यातील वाघुंडे येथील विनोद गाडिलकर व विक्रम गाडिलकर कुटुंबीयांनी दामदुप्पट सह...