spot_img
ब्रेकिंग..'हा' तर आमचा पायगुण! राष्ट्रवादीचा 'बड्या' नेत्यांचे मोठे वक्तव्य

..’हा’ तर आमचा पायगुण! राष्ट्रवादीचा ‘बड्या’ नेत्यांचे मोठे वक्तव्य

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-

मिनी लोकसभा म्हणून पाहिल्या जात असलेल्या पाच राज्यांपैकी चार राज्यांचे निकाल जाहीर झाले आहे. सुरुवातीच्या हाती आलेल्या कलानुसार मध्यप्रदेश, राजास्थान, छत्तीसगडमध्ये भाजप आघाडीवर आहे. भाजपच्या यशाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे.  चारही राज्यात कोणता पक्ष बाजी मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची समजली जात आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये या चारही राज्यात काँग्रेस आघाडीवर होती.

मात्र मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपच्या यशाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ म्हणाले, मागच्या वेळी या राज्यांमध्ये भाजपचा पराभव झाला होता. यंदाचा हा विजय म्हणजे बहुतेक हा आमचा राष्ट्रवादीचा पायगुण ठरला असावा.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...