spot_img
ब्रेकिंग'या' लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही? वाचा, सविस्तर कारण..

‘या’ लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही? वाचा, सविस्तर कारण..

spot_img

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेत महिलांना २१०० रुपये दिले जाण्याचे आश्वासन महायुती सरकारने केले होते. या योजनेत आतापर्यंत महिलांच्या खात्यात ७ वा हप्ता जमा झाला आहे.

या योजनेतील निकष बदलणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, मंत्री आदिती तटकरेंनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. लाडकी बहीण योजनेत फक्त पात्र महिलांनाच मदत मिळणार आहे.

तसेच ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला फक्त एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे.

योजनेच्या अटी
योजनेचा लाभ घेणारी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी, महिलेचे वय २१ ते ६५ वयोगटातील असावे, या योजनेत लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरत नसावे, जर महिला सरकारी नोकरीत असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही, ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहने आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही,या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहि‍णींसाठी मोठी बातमी; निकषात न बसणाऱ्या अर्जाबाबत सरकारने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - केंद्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे....

लाडक्या बहिणींचा बोजा सरकारवर; एसबीआयने व्यक्त केली चिंता

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्र सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे....

जिल्हा हमाल पंचायतचे शहरात आंदोलन; ‘या’ आहेत प्रमुख मागण्या..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- 26 जानेवारी 1950 ते 26 जानेवारी 2025 भारतीय राज्यघटनेची 75 वर्ष...

प्रेमाच्या जाळ्यात ओढले, पुढे नको तेच घडले! अहिल्यानगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार

बीडमधून महिलेचे तीन साथीदार जेरबंद | महिला फरार अहिल्यानगर | नगर सह्याद्री प्रेमाच्या जाळ्यात ओढून...