spot_img
ब्रेकिंगतीन मुलाचं 'भयंकर' कृत्य! पडक्या रूममध्ये नेमकं घडलं काय? आरडाओरडा ऐकताच लोक...

तीन मुलाचं ‘भयंकर’ कृत्य! पडक्या रूममध्ये नेमकं घडलं काय? आरडाओरडा ऐकताच लोक धावले मदतीला..

spot_img

बीड। नगर सहयाद्री-

बीड जिल्ह्यामधून एक धक्कादायक प्रकार घडल्याची बातमी समोर आली आहे. तीन अल्पवयीन मुलांच्या संतापजनक कृत्याने शहरालाच हादरवल आहे. अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकच खळबळ उडाली आहे.

बीड शहरातील एका भागातील तीन अल्पवयीन मुलांची आठ वर्षाच्या चिमुकलीवर वाईट नजर पडली. रविवारी सायंकाच्या सुमारास पिडीत मुलगी घराजवळ खेळत होती. याचवेळी परिसरात राहणाऱ्या १४ वर्षीय असलेल्या तीन मित्रांनी तिला बोलवले.

जवळच असलेल्या नदीच्या परिसरातील एका हॉटेलच्या बाजूला असलेल्या पडक्या रूममध्ये नेले.त्यानंतर आठ वर्षाच्या चिमुकलीवर १४ वर्षांच्या तीन मुलांनी आळीपाळीने बलात्कार केला.

चिमुकलीने आरडाओरडा केला. चिमुकलीचा आवाज ऐकून रस्त्यावरुन जाणाऱ्या वाटसरूने तिची मदत करण्यासाठी धाव घेतल्यानतंर प्रकार उजेडात आला. चिमुकलीची मुलांच्या तावडीतून सुटका केली.

अल्पवयीन मुलांच्या कर्त्यांची माहिती मिळताच कुटुंबीयांनी थेट पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी रविवारी रात्री ऊशीरापर्यंत तीन अल्पवयीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...

आ. दाते यांनी घेतली शेतकऱ्यांच्या मागणीची दखल! ‘या’ योजनेचा स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार..

पारनेर । नगर सहयाद्री:- खडकवाडी गावातील शेतकऱ्यांनी पाझर तलावातील गाळ काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून...

‘जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त होणार’; मंत्री विखे पाटील यांची मोठी माहिती..

पुणे । नगर सहयाद्री:- राज्यातील जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी समिती...