spot_img
ब्रेकिंगदेहव्यापाराचं भाडं फुटलं!! बाप-लेकरासह दलाल 'असे' अडकले जाळ्यात

देहव्यापाराचं भाडं फुटलं!! बाप-लेकरासह दलाल ‘असे’ अडकले जाळ्यात

spot_img

नागपूर। नगर सहयाद्री
नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या पाच दलालांना अटक केली आहे. या प्रकरणातून एका अल्पवयीन मुलीसह आठ ते दहा तरुणींची पोलिसांनी सुटका केली आहे. तसेच हॉटेल चालक बाप-लेकरासह पाच दलाला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूर शहरामधील मनीष नगरातील रेल्वे क्रॉसिंगजवळील हॉटेलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हॉटेल चालक बाप-लेक काही दलालांच्या माध्यमातुन देहव्यापार करवून घेत होते. तिथे अल्पवयीन मुलींना ग्राहकांसाठी आणण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

स्थानिक गुन्हेशाखा युनिट ४ च्या पथकाने हॉटेलवर धाड घालत १५ वर्षाच्या मुलीला एका ग्राहकाच्या खोलीतून ताब्यात घेत आठ ते दहा तरूणींची सुटका करत हॉटेल चालक बाप-लेकरासह पाच दलाला विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रस्थापितांनी धसका घेतलेले शिवाजीराव!

सारीपाट / शिवाजी शिर्के वसुबारसेच्या निमित्ताने सारेजण उत्साहात सकाळची आवराआवर करत असताना दूध उत्पादक...

कोल्हेवाडीत थरार! तरुणाने पेटवली कार; भांडण सोडवणे पडले महागात

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- भांडण सोडवण्याचा प्रयत्न एका महिलेला चांगलाच महागात पडला. नगर तालुक्यातील...

नगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी परत मिळणार?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री भारतीय रिझर्व बँकेने नगर अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना 4 ऑक्टोबर...

शहराच्या मध्यवर्ती भागात कोयता गँगचा कहर; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर हल्ला..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- एका २२ वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना...