spot_img
ब्रेकिंगपुतणीला कपडे घेऊन देण्याचा बहाणा, राहत्या घरात चुलत्याचा भलताच कुटाणा; शहर हादरलं!

पुतणीला कपडे घेऊन देण्याचा बहाणा, राहत्या घरात चुलत्याचा भलताच कुटाणा; शहर हादरलं!

spot_img

Crime News : मुंबईतील चेंबूरमध्ये मनाला हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. चुलत्याने १५ वर्षीय मुलीला गुंगीचे औषध टाकून बलात्कार केला. चुलता इतक्या खालच्या स्तराला गेला की त्याने अत्याचाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. चेंबूरमधील वाशीनाका परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नराधम चुलत्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

चेंबूरमध्ये १५ वर्षीय मुलीच्या शितपेयात गुंगिचं औषध टाकून बेशुद्धावस्थेत चुलत काकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल केला. वाशीनाका चेंबूर येथील धक्कादायक प्रकार घडला. नराधम काकाला केली आरसीएफ पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(१), ६५(१) आणि १२३ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या कलम ४,८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्या. कपडे घेऊन देण्यासाठी पैसे देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला घरी बोलवले. त्यानंतर शितापेयात गुंगिकारक औषध पाजले. मुलगी बेशुद्ध असताना चुलत्याने बलात्कार केला. या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोल्हापूर हादरलं! मामाने भाचीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये केला भलताच कुटाणा; भयानक कारण समोर…

कोल्हापूर / नगर सह्याद्री - प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं असं म्हटलं जातं....

नगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा; विजेत्यास चांदीची गदा, चारचाकी गाडी, आमदार जगताप म्हणाले…

29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान आयोजन | जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आ. संग्राम...

नगर-पुणे महामार्गावरअपघात; चालकासह आठ जण..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर- पुणे महामार्गावर चास (ता. नगर) शिवारात एसटी बस ट्रेलरवर आदळून...

लाडकी बहिण योजनेवरून कोर्टाचे राज्य सरकारांना खडे बोल

दिल्ली | वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्यात 2024 विधानसभा निवडणुकीपूव लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली...