spot_img
अहमदनगरदरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

spot_img

पाथर्डी / नगर सह्याद्री –
चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली. यात ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. सदरची घटना पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील भडके वस्तीवर घडली.

पाथर्डी तालुक्यातील भडके वस्तीवर रात्रीच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. दरोडेखोरांनी वस्तीवरील आजूबाजूच्या घराच्या बाहेरून कड्या लावल्या. यानंतर मच्छिंद्र ससाने यांच्या गोठ्यातील कोंबड्या आणि बोकड चोरून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरात झोपलेले ससाणे हे त्यांना विरोध करत असताना दरोडेखोरांनी ससाणे हात, डोक्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करत जखमी केले. घडलेल्या घटनेनंतर मच्छिंद्र ससाने यांना उपचारासाठी अहमदनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव...